गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
आमची परम पूज्य आई स्वर्गीय सो लक्ष्मीबाई निळकंठराव बिरादार यांचे आकस्मिक निधन दिनांक 09/10/2025 रोजी, वार : गुरुवार, वेळ : 10.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 18/05/2025 वार शनिवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 10.30 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत
आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त भंडे परिवार
पत्ता : रापका,ता.शिरूरअनंतपाळ,जी.लातूर.
Statistics
Created today: 3
Created yesterday: 13
Created 7 days: 79
Created 30 days: 340
All ecards: 360455
Copyright by CreateGreetingCards.eu