Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे आई स्वर्गीय शकुंतलाबाई नानाजी येल्लूरवार यांना दिनांक ०६/११/२०२५(गुरुवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक १९/११/२५(बुधवार)ला मु.गांधीं चौक पोंभुर्णा ला ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
प्रदीप नानाजी येल्लूरवार

पत्ता. पोंभुर्णा

भोजन. दुपारी ३ ते आपल्या आगमनापर्यंत
Similar cards
Inspirations
At Humayun Nagar Convention Hall,Azizia masjid lane,Mehdipatnam??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देGrandson of Mr.Satbeer Singh & Mrs.Munesh DeviStylish Lawn 5 Star Corangi New KarachiLt. Joginderpal jiआपणांस कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे क
Statistics Created today: 7 Created yesterday: 4 Created 7 days: 55 Created 30 days: 374 All ecards: 360590
Copyright by CreateGreetingCards.eu