चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमचे आई स्वर्गीय शकुंतलाबाई नानाजी येल्लूरवार यांना दिनांक ०६/११/२०२५(गुरुवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनांक १९/११/२५(बुधवार)ला मु.गांधीं चौक पोंभुर्णा ला ठेवण्यात आली आहे।
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल
प्रदीप नानाजी येल्लूरवार
पत्ता. पोंभुर्णा
भोजन. दुपारी ३ ते आपल्या आगमनापर्यंत
Statistics
Created today: 0
Created yesterday: 14
Created 7 days: 49
Created 30 days: 291
All ecards: 359930
Copyright by CreateGreetingCards.eu