चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की माझे पती श्री.सुखदेव सखाराम मसराम रा. बिकली हे दि.०३/१२/२०२५ रोज बुधवारला स्वर्गवासी झाले त्याप्रित्यर्थ चौदावीचा कार्यक्रम दि.०९/०१/२०२६ रोज शुक्रवारला सायंकाळी ४:०० वाजता करण्याचे ठरविले आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ.आमचे राहते घरी बिकली
मुक्कामी ता. नागभीड जि. चंद्रपूर
भोजन वेळ
सायंकाळी ६ ते आपल्या आगमना पर्यंत
- शोकाकुल
श्रीमती.शेवंता सुखदेव मसराम
श्रीराम सुखदेव मसराम
Statistics
Created today: 4
Created yesterday: 127
Created 7 days: 683
Created 30 days: 2929
All ecards: 354912
Copyright by CreateGreetingCards.eu