अकरमास निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
आमची आई स्व. श्रीमती यशोदाबाई विश्वनाथ चंदनखेडे यांच्या अकरमास कार्यक्रम दिनांक 28 जानेवारी 2026 ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- आमचे राहते घरी,फ्लाँट नं.५४/अ, शक्तिमाता नगर, खरबी रोड, गल्ली नं. २, पाण्याच्या टाकीजवळ आणि हनुमान मंदिराजवळ, नागपूर.
भोजन वेळ:- दुपारी 4 ते सायंकाळी 9 पर्यंत
शोकाकुल:- श्री. पुरणलाल विश्वनाथ चंदनखेडे
Statistics
Created today: 1
Created yesterday: 8
Created 7 days: 109
Created 30 days: 369
All ecards: 360548
Copyright by CreateGreetingCards.eu