Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

श्री/श्रीमती

Ads
श्री/श्रीमती
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

श्री/श्रीमती__________________________________________________________________

आपणास कळविन्यात अत्यंत दु:ख होत आहे कि आमची आई स्व.शांताबाई आडकुजी बिपटे यांना दिनांक १४/०१/२०२६ ला (बुधवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक २७/०१/२०२६ (मंगळवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
भोजनाची वेळ : दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत.
*कार्यक्रम स्थळ* *शोकाकुल*
आमचे राहते घरी श्री.कवडूजी आडकुजी बिपटे
नवीन कुनाडा त.भद्रावती श्री.पुरूषोत्तम आडकुजी बिपटे
जि.चंद्रपूर
Similar cards
Inspirations
LT. Pardeep SinghPlease grace this occasion with your presence & Precious Blessings??्रयोदशी संस्कारSaturday, 13th SeptemberChaubey, who left for her heavenly abode, on 1st May, 2023
Statistics Created today: 12 Created yesterday: 4 Created 7 days: 60 Created 30 days: 379 All ecards: 360595
Copyright by CreateGreetingCards.eu