सोळा सोमवार उद्यापन सोहळा ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
सोळा सोमवार उद्यापन सोहळा
ओम नमः शिवाय आपणास कळविण्यात आनंद होतो की सोळा सोमवार उद्यापणाचे औचित्य साधून प्रसादाचे आयोजन, सोमवार दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण.
✽ उद्यापन महाप्रसाद ✽
सोमवार 26 जानेवारी 2026
संध्याकाळी 6 वाजेपासून
प्रेरणा को.ऑप. हाऊसिंग सोसायटी,बोडकेनगर, जुन्नर
निमंत्रक- श्री व सौ.जयश्री शेखर कापसे व परिवार
Statistics
Created today: 8
Created yesterday: 7
Created 7 days: 64
Created 30 days: 268
All ecards: 360088
Copyright by CreateGreetingCards.eu