Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
शरवीचे बोरन्हाण निमंत्रण
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक
स्नेहांचे तिळ मिसळा त्यात
तिळावर फुलेल प्रेमाचा काटा
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
काय मग येताय ना ?
चला सयांनो संस्कृती जपू.....
शरवीच्या बोरन्हाण कार्यक्रमासाठी आज संध्याकाळी 7 वाजता आमच्या घरी अगत्याने येणे करावे..
निमंत्रक:- सौ. प्रियांका अंकित पवार आणि परिवार
Statistics
Created today: 10
Created yesterday: 15
Created 7 days: 93
Created 30 days: 301
All ecards: 360364
Copyright by CreateGreetingCards.eu