Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे वडील स्वर्गीय अनिल कृष्णराव कहूरके यांना दिनांक १३/०२/२०२६ (शुक्रवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक २६/०२/२०२६ (गुरुवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
अर्चना अनिलराव कहूरके
सोमेश अनिलराव कहूरके

पत्ता. सुदर्शन नगर वार्ड क्रमांक.५
विठ्ठल मंदिर रोड पिपरी मेघे वर्धा
Similar cards
Inspirations
??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”(1949 - 2023)Our beloved chachaji??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”|| चौदावी निमंत्रण ||
Statistics Created today: 7 Created yesterday: 10 Created 7 days: 60 Created 30 days: 267 All ecards: 360827
Copyright by CreateGreetingCards.eu