Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

अकरमास निमंत्रण पत्रिका ...

Ads
अकरमास निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका


माझी आई स्व.श्रीमती लिलाबाई गजाननराव धकाते
यांना सोमवार दी.28/4/2025 ला देवाज्ञा झाली
त्या प्रितर्थ्य अकरमास च्या कार्यक्रम शनिवार दी.28/03/2026 ला करण्याचे योजिले आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.

स्थळ:- आमचे राहते घरी क/ओ मुकेश निपणे महेंदी बाग पॉवर हॉउस स्वरसवती साळे समोर हनुमान सोसायटी वैशाली नगर नागपूर.

भोजन वेळ:- सायंकाळी 7 ते आगमनापर्यंत

विनीत:-श्री. राहुल गजाननराव धकाते
सौ. जयश्री राहुल धकाते
Similar cards
Inspirations
माझी आत्या स्वर्गीय शांताबाई मोतीराम??। शोक संदेश ।।Saturday, 10th January
Statistics Created today: 3 Created yesterday: 14 Created 7 days: 67 Created 30 days: 274 All ecards: 360274
Copyright by CreateGreetingCards.eu