माझी पत्नी स्व.सौ विजया सुरेश कळमकर या
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
माझी पत्नी स्व.सौ विजया सुरेश कळमकर यांच्या अकरमास कार्यक्रम दिनांक 12 एप्रिल 2026 ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- विठ्ठल रुक्मिणी मंदिर ओम नगर सक्करदरा चौक नागपूर
भोजन वेळ:- दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत
सुरेश गोपाळराव कळमकर
मकरंद सुरेश कळमकर
Statistics
Created today: 9
Created yesterday: 17
Created 7 days: 80
Created 30 days: 381
All ecards: 360675
Copyright by CreateGreetingCards.eu