Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण आमचे ...

Ads
गोड जेवण निमंत्रण       आमचे ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
गोड जेवण निमंत्रण


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कमलाकरराव खुंटे यांचे वृद्धापकाळाने निधन दिनांक 01/04/2026 रोजी,झाले. त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक :14/04/2026 वार मंगळवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण दुपारी 01 ते सायंकाळी 03 वाजेपर्यंत आहे.

या प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

- शोकाकुल: अनिल खुंटे, सुनील खुंटे, सौ.मंदा राजहंस व समस्त खुंटे परिवार(मूर्तडकर)

पत्ता :N-2/6 E sector सारा परिवर्तन हर्सूल-सावंगी छत्रपती संभाजी नगर
Similar cards
Inspirations
~~ OM ~~In Loving Memory Of Our LATE. FATHER & MOTHER [Mr.SARDUL.SINGH.BANGAR & Mrs. GURBACHAN.KAURVenue : A-1305, Legacy MilleniaOn Monday, 15/01/2024Venue: 201/ A wingOn Saturday, 3rd February 2023
Statistics Created today: 10 Created yesterday: 11 Created 7 days: 49 Created 30 days: 270 All ecards: 360157
Copyright by CreateGreetingCards.eu