Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

नमो बुध्दाय

Ads
नमो बुध्दाय
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
-: नमो बुध्दाय :-
-: परित्राण पाठ निमंत्रण :-


आयु. उमेश व आयु. ऐश्वर्या यांचा मंगल परिणय दिं.शुक्रवार,22 मे 2026 झाला.त्यानिमित्ताने आमच्या घरी आयोजित केलेल्या परित्राण पाठासाठी सस्नेह आमंत्रित करीत आहोत.

-: दिनांक :-
शनिवार,30 मे 2026
-: स्थळ :-
प्रबुद्धनगर, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

-: कार्यक्रम :-
सकाळी 10 वाजता परित्राण पाठास सुरूवात होईल.11:30 वाजता भन्ते ला भोजन दान होईल.त्यानंतर दुपारी 12:30 ला जेवणास सुरुवात केली जाईल.


-: निमंत्रक :-
आयु.मंजु व आयु.मालसेक दुधे

सूचना :- परित्राण पाठासाठी पांढर्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
Similar cards
Inspirations
Gamana & HumshikaADDRESS - C8,,PAMPOSH ENCLAVE GK1Om Namah Shivaay Shivaji Sadda SahayYou are lovingly invited on Sunday,21 April 2024 at 11:00amਦੇਹ ਸਿਵਾ ਬਰੁ ਮੋਹਿ ਇਹੈSurya Enclave
Statistics Created today: 10 Created yesterday: 15 Created 7 days: 83 Created 30 days: 289 All ecards: 360307
Copyright by CreateGreetingCards.eu