Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

माझी आई, श्रीमती काशाबाई शंकरराव पेरेके यांचे दिनांक ८/६/२०२६ रोजी दीर्घ आजारामुळे देवाज्ञा झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशक्रिया विधीचा कार्यक्रम दिनांक १७/०६/२०२६ रोजी व चौदाव्याचा कार्यक्रम दिनांक २१/०६/२०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.।

तरी आपण उपस्थित राहून दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करावी व आपल्या उपस्थितीने आम्हांस धन्य करावे, ही नम्र विनंती.

- आपला विनीत,
अरुण पेरके
श्याम पेरके
Similar cards
Inspirations
चौदावी कार्यक्रमChehlum of our Beloved MotherGrand D/o Mrs.Papamal.CSaturday, 13th SeptemberSri Tarlok chand puriआमचे परम पूज्य बंधु स्वर्गीय श्री. दिल
Statistics Created today: 0 Created yesterday: 8 Created 7 days: 69 Created 30 days: 375 All ecards: 360579
Copyright by CreateGreetingCards.eu