Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्री. दिल

Ads
आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्री. दिल
Create a similar
Send a card
The content of the card
निमंत्रण पत्रिका

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्री. दिलीप अनंत पोतदार(सडोलीकर), दिवाणजी यांचे आकस्मिक निधन दि.30/11/2022 (बुधवारी) इ. रोजी झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांची तेरवी दि.12/12/2022 (सोमवार)इ. रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आले आहे.

जेवण दुपारी 12-00 ते 3.00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे
- शोकाकुल समस्त पोतदार परिवार
श्रीकृष्णराव साळोखे कॉलनी, आपटेनगर, कोल्हापूर
Similar cards
Inspirations
Anjli Chopra. Please join us forSaturday, 14th DecemberRasam Pagri / kriya VidhiGrand D/o Mrs.Papamal.C(Paluru Sarpanch)Sardarni Sawinder kaur jiRasam Uthala/ Chautha
Statistics Created today: 42 Created yesterday: 95 Created 7 days: 783 Created 30 days: 2519 All ecards: 327442
Copyright by CreateGreetingCards.eu