Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
"नामकरण सोहळा"
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती छकुली लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आणि त्यानंतरच्या प्रीतीभोजनाचे आग्रहा चे निमंत्रण .
१० एप्रिल २०२२
संध्याकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत
निमकर भटजी, शंकर मंदिराच्या मागे, कुंभारखाण पाडा, सुभाष रोड, डोंबिवली (प.)
संकेत आणि प्रथमेश
श्रावनी आणि गणेश
(आई आणि बाबा)
Statistics
Created today: 3
Created yesterday: 11
Created 7 days: 68
Created 30 days: 321
All ecards: 360430
Copyright by CreateGreetingCards.eu