Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य आजोबा स्वर्गीय श्रीमान उत्तमराव काशीनाथराव काटकर यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 03/01/2023 रोजी, वार : मंगळवार, वेळ रात्री : 10.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 17/01/2023 वार मंगळवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण ---------दुपारी 01-00 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त काटकर परिवार

पत्ता : एन डी 3 एरिया प्लॉट नं 02, संभाजी
चौक, कुसुमताई शाळेमागे, खंडोबा मंदीर
शेजारी, सिडको नांदेड.
Similar cards
Inspirations
At SINGH SABHA GURUDWARA|| चौदावी निमंत्रण पत्रिका||Four years have passed since you left for your eternal home, yet your memory stays with us. You areअकरमास् निमंत्रण पत्रिका??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”
Statistics Created today: 14 Created yesterday: 70 Created 7 days: 350 Created 30 days: 1456 All ecards: 352084
Copyright by CreateGreetingCards.eu