Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य आजोबा स्वर्गीय श्रीमान उत्तमराव काशीनाथराव काटकर यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 03/01/2023 रोजी, वार : मंगळवार, वेळ रात्री : 10.45 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 17/01/2023 वार मंगळवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।

गोड जेवण ---------दुपारी 01-00 पासून आपल्या आगमनापर्यंत।

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे।

- शोकाकुल समस्त काटकर परिवार

पत्ता : एन डी 3 एरिया प्लॉट नं 02, संभाजी
चौक, कुसुमताई शाळेमागे, खंडोबा मंदीर
शेजारी, सिडको नांदेड.
Similar cards
Inspirations
With profound grief and deep sorrow we inform the sad demise of our beloved father Rajinder Pal ji,wPra), who left for his heavenly adobe on 22nd october,2023आपणांस कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे कWith profound grief and sorrow we inform the sad demise of
Statistics Created today: 1 Created yesterday: 12 Created 7 days: 57 Created 30 days: 375 All ecards: 360596
Copyright by CreateGreetingCards.eu