श्री गणेशाय नमः|| श्री स्वामी समर्थ ||
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
श्री गणेशाय नमः|| श्री स्वामी समर्थ ||
साजरे करू मकर संक्रमण करून संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन करू तिळगुळांची खैरात!
विसरुनी सारी कटुता
नात्यात तीळगुळाचा गोडवा यावा
एकमेकांच्या साथीने हा आनंदाचा सोहळा रंगावा!
दिनांक २१.०३.२०२३ गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता एकत्र भेटून
हळदी कुंकू करण्याचे योजिले आहे याकरिता आग्रहाचे आमंत्रण..!
निमंत्रक - सौ.प्रणाली पवार
मोबाईल नं- ९३२४१३२३९५
पत्ता- रूम नं.४०१,वास्तू हाईट्र्स,सागर्ली चौक,डोंबिवली,पूर्व
Statistics
Created today: 3
Created yesterday: 10
Created 7 days: 56
Created 30 days: 263
All ecards: 360823
Copyright by CreateGreetingCards.eu