Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
"नामकरण सोहळा"
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती छकुली लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आणि त्यानंतरच्या प्रीतीभोजनाचे आग्रहा चे निमंत्रण .
14 फेब्रुवारी 2021, रविवारी
संध्याकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत
पिंपळेश्वर शिवमंदिर सभागृह, नागपाडा पोलिस एमटी विभाग, शेफर्ड रोड, साबूसिद्दिक पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या समोर, मुंबई- ४००००८
निमंत्रक
अनिकेत अशोक बने
(9372084338/8425850262/9892325052)
Statistics
Created today: 5
Created yesterday: 7
Created 7 days: 63
Created 30 days: 278
All ecards: 360256
Copyright by CreateGreetingCards.eu