Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

??ेरवी निमंत्रण पत्रिका

Ads
??ेरवी निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान सखाराम फकिर्जी पाटील (कलंबरकर) गुरुजी यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 03/04/2021 (शनिवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक 15/4/2021 (गुरुवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण ------------------ दुपारी 01-00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त पाटील परिवार
पाटील कॉम्प्लेक्स, पारसी अंजुमन लेन वजिराबाद नांदेड
Similar cards
Inspirations
Nanaksar Thath Lynbrookहमारी परम पूज्य पिता जी स्वर्गीय श्रीगोड जेवण
Statistics Created today: 9 Created yesterday: 15 Created 7 days: 82 Created 30 days: 288 All ecards: 360306
Copyright by CreateGreetingCards.eu