Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका
आमचे परम पूज्य वडील कै. रामजी गोबरा आडे यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 24/08/2021 (मंगळवार) रोजी झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांची तेरवी दिनांक 05/09/2021 (रविवार) वसंतवाडी येथे आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे
आपल्या सर्वास विनंती आहे की वसंतवाडी येथे येऊन श्रद्धांजली अर्पण करणे
- शोकाकुल भिमराव रामजी आडे,
उकंडा रामजी आडे आणि समस्त आडे परिवार
Statistics
Created today: 0
Created yesterday: 161
Created 7 days: 520
Created 30 days: 2898
All ecards: 355636
Copyright by CreateGreetingCards.eu