।। श्री गणेशाय नमः ।। हळदी ...
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
।। श्री गणेशाय नमः ।।
हळदी कुंकुम निमंत्रण
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. 19.01.2024 शुक्रवार रोजी सायंकाळी ५ वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
स्थळ: आमचे राहते घरी , सिसोदिया ले आऊट, आर्णी
विनीत: सौ दुधे परीवार आर्णी
Statistics
Created today: 1
Created yesterday: 26
Created 7 days: 77
Created 30 days: 332
All ecards: 359816
Copyright by CreateGreetingCards.eu