Haldi Kumkum Invitation साजरे करु मकर ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
Haldi Kumkum Invitation
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे घरी येथे दि.23.01.2024 मंगळवार रोजी दुपारी 2 वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...!निमंत्रक
(PH : 9423626729 | सौ प्रतिभा भिमसिसिंह ठाकुर
Statistics
Created today: 4
Created yesterday: 8
Created 7 days: 73
Created 30 days: 379
All ecards: 360583
Copyright by CreateGreetingCards.eu