W aplikacji banku wybierz: BLIK → Przelew na telefon i wklej numer.
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
Blithe Icon Society येथे दि. 30.01.2024 मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता
हळदी कुंकू B- Wing ३१०(310) येथे आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...