Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका
श्री./श्रीमती-----------------------
आपणांस कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे कि, माझ्या आई स्व.श्रीमती चंदा महादेवराववजी निकोडे यांना मंगळवार दि.9/4/2024 ला देवाज्ञा झाली. चौदाविचा कार्यकर्म सोमवार.22/4/2024 ला मु. वाद्धामना ला करण्याचे ठरविल आहे. तरी आपली उपस्थिती प्राथँनिय आहे.
भोजनाची वेळ दुपारी:-11त 2 पर्यत
स्थळ
आमच्या राहते घरी
वाद्धामना जि. नागपूर
त.हिंगणा
प्रफुल मा. निकोडे
रोशन मा.निकोडे
Statistics
Created today: 33
Created yesterday: 377
Created 7 days: 1076
Created 30 days: 2882
All ecards: 327947
Copyright by CreateGreetingCards.eu