Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमचे परम पूज्य बंधु स्वर्गीय श्री. दिल

Ads
आमचे परम पूज्य बंधु स्वर्गीय श्री. दिल
Create a similar
Send a card
The content of the card
निमंत्रण पत्रिका

आमचे परम पूज्य बंधु स्वर्गीय श्री. दिलीप अनंत पोतदार(सडोलीकर), दिवाणजी यांचे आकस्मिक निधन दि.30/11/2022 (बुधवारी) इ. रोजी झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांची तेरवी दि.12/12/2022 (सोमवार)इ. रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आले आहे.

जेवण दुपारी 12-00 ते 3.00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे
- शोकाकुल समस्त पोतदार परिवार
श्रीकृष्णराव साळोखे कॉलनी, आपटेनगर, कोल्हापूर
Similar cards
Inspirations
On Friday, 11th February,2022(W/o Late Dr. RP Bahl), who left for her heavenly adobe on 22nd Jan, 2023??ेरवी निमंत्रण पत्रिकाLT. Pardeep SinghMakgona Village“And when the call came for the soul to depart, It merged in the name of the Lord”
Statistics Created today: 134 Created yesterday: 95 Created 7 days: 875 Created 30 days: 2611 All ecards: 327534
Copyright by CreateGreetingCards.eu