Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

तेरवी निमंत्रण पत्रिका ...

Ads
तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान सखाराम फकिर्जी पाटील (कलंबरकर) यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 03/04/2021 (शनिवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक 15/4/2021 (गुरुवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण ------------------ दुपारी 01-00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त पाटील परिवार
पाटील कॉम्प्लेक्स, पारसी अंजुमन लेन वजिराबाद नांदेड
Similar cards
Inspirations
Our beloved chachajiਜੇਹਾ ਚਿਰੀ ਲਿਖਿਆ ਤੇਹਾ ਹੁਕਮ ਕਮਾਹਿ ਘੱਲੇPritam Bhatia jiआमचे वडील स्व.श्री संतोष पांडुरंगजी वLT. Pardeep SinghUNDANGAN MAJLIS PERKAHWINAN
Statistics Created today: 2 Created yesterday: 68 Created 7 days: 352 Created 30 days: 2903 All ecards: 355260
Copyright by CreateGreetingCards.eu