Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमची आई स्वर्गीय ग.भा.गिरजाबाई गेंदलाल कावळे दिनांक २७/०४/२०२५(रविवार)ला देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा दशक्रिया कार्यक्रम दिनांक ०६/०५/२०२५ मंगळवार ला अंबाळा तलाव येथे करण्यात येत आहे. चौदावी कार्यक्रम दिनाँक ०९/०५/२०२५ (शुक्रवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे.

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे.

- शोकाकुल
श्री. पुरणलाल कावळे (मुलगा)
डाॅ. चंद्रशेखर कावळे (नातू)
व समस्त कावळे परिवार
Similar cards
Inspirations
Saturday, 10th Augustईश्वर हमारे पूजनीय ताऊ जी की आत्मा कोAnjli Chopra. Please join us forOn 22-11-2023Present times, Covid19 has spread its terror all over the world. Because of which no more than 50 pe
Statistics Created today: 4 Created yesterday: 8 Created 7 days: 73 Created 30 days: 379 All ecards: 360583
Copyright by CreateGreetingCards.eu