Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे वडील स्वर्गीय वासुदेव तुळशीराम भुसारी यांना दिनांक २८/०७/२०२४ (रविवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक ११/०८/२०२४ (रविवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
प्रमोद वासुदेव भुसारी
प्रशांत वासुदेव भुसारी
पत्ता.रा.पारडगाव ता.ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर
Similar cards
Inspirations
INVITATION FOR SHANTI PATHहवन और ब्रह्मभोज संदेश ।Lamba, who left for his heavenly adobe on 31st October, 2021 (Sunday)??गड़ी रस्म
Statistics Created today: 1 Created yesterday: 10 Created 7 days: 47 Created 30 days: 266 All ecards: 360109
Copyright by CreateGreetingCards.eu