Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमची आजी स्वर्गीय सरस्वती गजानन मत्ते यांना दिनांक १८/१२/२०२४ (बुधवार ) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक १२/०१/२०२५ (रविवार ) आमच्या राहत्या घरी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी ।

- शोकाकुल
चेतन वसंत मत्ते
वनिता वसंत मत्ते
पत्ता.परसोडी तालुका,गोंडपिपरी,जिल्हा चंद्रपूर
Similar cards
Inspirations
??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”Har ram naam samaaeiaaShashikala|| चौदावी निमंत्रण ||Our beloved chachaji
Statistics Created today: 6 Created yesterday: 4 Created 7 days: 54 Created 30 days: 373 All ecards: 360589
Copyright by CreateGreetingCards.eu