बोरन्हाण व हळदी कुंकू ...
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
बोरन्हाण व हळदी कुंकू निमंत्रण
रविवार, दि. १९ जानेवारी २०२५, संध्याकाळी ६ वाजता
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक
स्नेहांचे तीळ मिसळा त्यात
तीळावर फुलेल प्रेमाचा काटा
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
काय मग येताय ना?
चला सयांनो संस्कृती जपू..
श्रीगणेश जयंतीच्या मुहूर्तावर बोरन्हाण हळदीकुंकू कार्यक्रमासाठी आमच्या घरी अगत्याने येणे करावे..
पत्ता: ५३०४, Dunwoody gables drive, Atlanta
संपर्क: २४०-७६२-८५३१
Statistics
Created today: 61
Created yesterday: 75
Created 7 days: 592
Created 30 days: 2948
All ecards: 355848
Copyright by CreateGreetingCards.eu