|| श्री कुलदैवत प्रसन्न ||
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
|| श्री गजानन प्रसन्न ||
|| श्री कुलदैवत प्रसन्न ||
शनिवार, दि.०१ फेब्रुवारी २०२५,
संध्याकाळी 7.३० वाजता
बोरन्हाण व हळदी कुंकू निमंत्रण
गोड गोड शब्दांचा फुलवा पाक
स्नेहांचे तीळ मिसळा त्यात
तीळावर फुलेल प्रेमाचा काटा
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा
काय मग येताय ना?
चला सयांनो संस्कृती जपू..
श्रीगणेश जयंतीच्या मुहूर्तावर बोरन्हाण हळदीकुंकू कार्यक्रमासाठी आमच्या घरी अगत्याने येणे करावे
❉ पत्ता ❉
श्री बंगलो, 366/28
निमंत्रक
सौ.राजश्री अमित गायकवाड
Statistics
Created today: 0
Created yesterday: 4
Created 7 days: 113
Created 30 days: 363
All ecards: 360539
Copyright by CreateGreetingCards.eu