गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
शोक पत्र
आमचे आई स्वर्गीय श्री.पावित्रादेवी एक्राज शर्मा यांचे आकस्मिक निधन गत दिनांक २७/०१/२०२५ रोजी वार सोमवार वेळ रात्री ११:५० वाजता झाले असून देव त्यांचा आत्म्याला शांती देवो . त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक ०९/०२/२०२५ वार रविवार रोजी आमचा निवास स्थानी ठेवण्यात आले आहे.
गोड जेवण दुपारी ०१:०० ते ०५:०० वाजेपर्यंत असेल
आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे.
- शोकाकुल समस्त शर्मा परिवार
पत्ता:- फ्लॅट नं १०२, सिद्धाई अपार्टमेंट , पुर्णा नगर , चिंचवड , पुणे
Statistics
Created today: 17
Created yesterday: 47
Created 7 days: 346
Created 30 days: 1468
All ecards: 352178
Copyright by CreateGreetingCards.eu