Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमचे वडील स्वर्गीय प्रेमशहा ज्ञानशहा

Ads
आमचे वडील स्वर्गीय प्रेमशहा ज्ञानशहा
Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

आमचे वडील स्वर्गीय प्रेमशहा ज्ञानशहा अलाम यांना दिनांक ११/१०/२०२४ (शुक्रवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची समाधी पूजन व शांती पूजा दिनाँक २२/०३/२०२५ (शनिवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
मुलगा, प्रथमेश प्रेमशहा अलाम
पत्नी, शालू प्रेमशहा अलाम
भाऊ, हरिश्चंद्र ज्ञानशहा अलाम
पत्ता. मु. पो. गिलगाव (जमि) ता.चामोर्शी जि. गडचिरोली
मो.न. ८२७५०९१३२७
Similar cards
Inspirations
??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देR kind presence to grace this solemn occasionSaturday, 13th July
Statistics Created today: 9 Created yesterday: 47 Created 7 days: 338 Created 30 days: 1460 All ecards: 352170
Copyright by CreateGreetingCards.eu