Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे वडील श्री. पुरुषोत्तमराव लक्ष्मणराव बोराडे यांना गुरूवार दिनांक १०.०७.२०२५ देवाज्ञा झाली.
त्या प्रित्यर्थ चौदावी कार्यक्रम बुधवार दिनांक २३.०७.२०२५ ला करण्याचे ठरविले आहे.

भोजन वेळ : दु. १ ते ३ वाजेपर्यंत

स्थळ : आमचे राहते घरी,

नेहरू वार्ड, हिंगणघाट.

विनीत
जगदीश पुरुषोत्तमराव बोराडे
श्रीकांत पुरुषोत्तमराव बोराडे
Similar cards
Inspirations
We Cordially invite you all for joining the Ear piercing ceremony of our little Princess KHUSHI AGAR??ोग और अन्तिम अरदासTehravi Vidhi??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देI , who left for his heavenly adobe on 07th Dec, 2023 (Thursday)
Statistics Created today: 4 Created yesterday: 17 Created 7 days: 86 Created 30 days: 327 All ecards: 359760
Copyright by CreateGreetingCards.eu