Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमची परम पूज्य आजोबा स्वर्गीय गं भा कु

Ads
आमची परम पूज्य आजोबा स्वर्गीय गं भा कु
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमची परम पूज्य आजोबा स्वर्गीय गं भा कुंडलिक उत्तमराव जगताप यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 28/04/2025 (सोमवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनाँक 11/05/2025 (सोमवार) आमच्या निवास स्थानी वाकडी येथे ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण दुपारी 1 ते आपल्या आगमनापर्यंत
स्थळ : वाकडी, ता. लातूर, जि. लातूर

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त जगताप परिवार
Similar cards
Inspirations
Sardar Pyara Singh jiMakgona VillageSempena Hari Yang Ke "100"Someday??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देSaturday, 13th April
Statistics Created today: 14 Created yesterday: 15 Created 7 days: 87 Created 30 days: 293 All ecards: 360311
Copyright by CreateGreetingCards.eu