चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमचे वडील स्वर्गीय रमेश रामदासजी आत्राम यांना दिनांक २२/०५/२०२५ (गुरुवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक ०४/०६/२०२५ (बुधवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुळ -
वंदना रमेश आत्राम
अमित रमेश आत्राम
स्वप्नील रमेश आत्राम
आत्राम परिवार
पत्ता: मु.चांदली(बुज) पोस्ट. राजगड
तालुका: सावली जिल्हा. चंद्रपूर
Statistics
Created today: 18
Created yesterday: 46
Created 7 days: 261
Created 30 days: 1478
All ecards: 342888
Copyright by CreateGreetingCards.eu