चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका
आपणास कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की, माझे पती स्व. श्री दिनकरराव धनुजी ढेंगेकर यांना दि.03/08/25 रोजी देवाज्ञा झाली. त्यानिमित्य चौदावीचा कार्यक्रम
दि.16/08/25 रोजी शनिवार ला करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी होणाऱ्या कार्यक्रमास व
भोजनास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
पूजेची वेळ: दुपारी 12 वाजता
भोजन वेळ : दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत
स्थळ: आमचे राहते घरी, मिनाक्षी निवास, पोस्ट कॉलनी, जुना पेडगाव रोड, जिंतूरनाकां, परभणी
आपले विनीत,
श्रीमती मीनाक्षी दिनकरराव ढेंगेकर
श्री नितीन दिनकरराव ढेंगेकर
श्री प्रवीण दिनकरराव ढेंगेकर.
Statistics
Created today: 31
Created yesterday: 70
Created 7 days: 367
Created 30 days: 1473
All ecards: 352101
Copyright by CreateGreetingCards.eu