गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
आमचे परम पूज्य स्वर्गीय मातोश्री कै रामादेवी सत्यनारायण गाल्लीपल्ली यांचे आकस्मिक निधन दिनांक 03/02/2026 रोजी, वार : मंगळवार, वेळ सकाळी: 01.50 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 12/02/2026 वार गुरुवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 10.30 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत
आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल गाल्लीपल्ली चंद्रमोहन सत्यनारायण
पत्ता : बालाजी नगर, मुगळे कोचिंग क्लासेस च्या पाठीमागे उमरगा.
Statistics
Created today: 1
Created yesterday: 11
Created 7 days: 100
Created 30 days: 373
All ecards: 360572
Copyright by CreateGreetingCards.eu