अकरमास निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
माझे पति स्व.श्री हरीभाऊ मारोतराव मुळेवार यांच्या अकरमास कार्यक्रम दिनांक 22 जून 2026 ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- आमचे राहते घरी,नागपूर गल्ली न. 12 A नंदनवन झोपडपटटी चाफले किराणा जवळ .
भोजन वेळ:- दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत
रेखाताई हरिभाऊ मुळेवार
अमर हरीभाऊ मुळेवार
मो . 7020949269/9284401520
Statistics
Created today: 5
Created yesterday: 4
Created 7 days: 39
Created 30 days: 328
All ecards: 360767
Copyright by CreateGreetingCards.eu