Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

नामकरण सोहळा निमंत्रण

Ads
नामकरण सोहळा निमंत्रण
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
श्री गणेशाय नमः

नामकरण सोहळा निमंत्रण

आनंदाची चाहूल घेऊन इवल्या पावलांनी कोणी आले ? सगे सोयरे जमतील सारे मंगलमय मग घरकुल झाले कोण बरे मग अनामिक आले ? अहो त्याचेच तर नाव ठेवायचे आहे !

रविवार १६ ऑक्टोबर २०२२, दुपारी १२.१० वा. स्थळ रघुनाथ कॉम्प्लेक्स, A विंग, 104, पहिला माळा, चौधरी कंपाउंड, कामतघर, भिवंडी, जिल्हा ठाणे 421305

म्हणूनच आपण सर्वाना आग्रहाचे आमंत्रण बाळाला शुभ आशीर्वाद देण्यास अगत्य यावे !

निमंत्रक भोईर आणि परिवार
Similar cards
Inspirations
AYSHA SHEZLIN in your prayersDondi Ranjithlal & LathikaSoumyaWelcome to the world 🌎Regards Mrs & Mr Abdul HaleemMUHAMMED Muammarul Hasan"JIVANSH"
Statistics Created today: 2 Created yesterday: 7 Created 7 days: 46 Created 30 days: 262 All ecards: 360118
Copyright by CreateGreetingCards.eu