Create a similar
Send a card
The content of the card
✨श्री गणेशाय नमः✨
✨ॐ नमः शिवाय ✨
महादेवच्या दिव्य कृपेनी आमच्या येथे सोऴा सोमवार व्रताचे उद्यापन दि.१२/१२/२०२२ ला करण्याचे योजिले आहेत। या समारंभास् आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे। या आमंत्रण ला स्वीकार करून,अवश्य यावे।
उद्यापन व्रत सोहळा:-२:०० वाजे पासुन
प्रसाद भोजन:-६:०० वाजे पासून
पत्ता:- १३९, लोकमान्य नगर,इन्दूर (म.प्र.)
या उद्यापन सोहळ्यास् अवश्य यावे ही आग्रहाची विनंती।
आपले
सौ.मेघा आणि नितिन कायगावकर
९८२६०९६७६६,९६३०४१८३३३
Statistics
Created today: 131
Created yesterday: 95
Created 7 days: 872
Created 30 days: 2608
All ecards: 327531
Copyright by CreateGreetingCards.eu