Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी कार्यक्रम
कळविण्यात येते की, माझ्या धर्मपत्नी सौ.कल्पना किशोर संगई यांना दि. 23/02/2025 रविवारला देवाज्ञा झाली. त्याप्रित्यर्थ प्रार्थना सभा तथा चौदावीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तारीख व वेळ...
दि. 08/03/2025, सकाळी 11ते 02 वाजेपर्यंत
स्थळ....
304, श्यामसुंदर हाईट्स,
न्यू अमर नगर, प्रेरणा कॉन्व्हेंट जवळ
नागपूर-440034
मो. नं.- 9423633728
विनीत
किशोर संगई
कृपया, दुखवट्याचे कुठलेही साहित्य आणू नये, ही विनंती.
Statistics
Created today: 4
Created yesterday: 81
Created 7 days: 434
Created 30 days: 2175
All ecards: 337230
Copyright by CreateGreetingCards.eu