Create a similar
Send a card
The content of the card
लेडीज अँड लेडीज
हास्याचे हलवे,तीळ गुळाची खैरात,
लुटून वाण,साजरा करू सण उत्साहात,
मकरसंक्रांतीच्या या शुभ मुहूर्तावर आमच्या घरी
दि.१५ जानेवारी २०२३ रोजी साय॑काळी ४ वाजता
हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी...
स्थळ
पलासिया,आय/५०५,
भूमी एकर जवळ,हिरानंदानी इस्टेट
ठाणे(पश्चिम)-४००६०७
निमंत्रक
दुरंदे आणि परिवार...
Statistics
Created today: 21
Created yesterday: 212
Created 7 days: 1722
Created 30 days: 3671
All ecards: 328860
Copyright by CreateGreetingCards.eu