मकर संक्रांतीचा सण गोडवा ...
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
मकर संक्रांतीचा सण गोडवा जपण्याचा, ऋणानुबंध वाढवण्याचा
मग नववर्षातील या पहिल्या सणानिमित्त सार्या एकत्र येऊन साजरा करू सोहळा खास हळदी कुंकवाचा नवीन वर्षाच्या, नवीन सणाच्या
शुभेच्छा देऊ गळाभेट घेत मकरसंक्रांतीच्या!
मकर संक्रांतीनिमित्त 15 जानेवारी दिवशी आयोजित हळदी-कुंकू सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नक्की घरी या आणि वाण लूटण्याचा आनंद घ्या
पत्ता- नेहरु नगर
वेळ - 3
करुणा व स्मिता देशमुख
Statistics
Created today: 4
Created yesterday: 25
Created 7 days: 124
Created 30 days: 383
All ecards: 360539
Copyright by CreateGreetingCards.eu