Create a similar
Send a card
The content of the card
नामकरण सोहळा
कृष्णाचा यशोदेला लागला ध्यास तसाच होता आम्हालाही विश्वास… परमेश्वराची झाली कृपा आणि तो झाला आमचा श्वास.. आमच्या छकुल्याच्या नामकरणासाठी तुम्हाला आमंत्रण आहे खास
दिनांक –04/01/2023
वेळ – दुपारी 2 वाजता
निमंत्रक – दिनेश बाईंग
स्थळ – 101, सी विंग, इमारत क्रमांक 1, साक्षी पार्क 2, मालेवाडी स्टॉप, सुकापूर, नवीन पनवेल