Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

??ेरवी निमंत्रण पत्रिका

Ads
??ेरवी निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान प्रभू हरिभाऊ राठोड यांचे अल्पशा आजाराने दिनांक 30/11/2021 (शनिवार) रोजी निधन झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक 11/11/2021 (गुरुवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण ------------------ दुपारी 01-00 वाजता

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त राठोड परिवार
सौभाग्य नगर 5 नंबर पोलीस स्टेशन समोर लातूर.
Similar cards
Inspirations
??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देTilak Ceremony Invitation     True loving hearts are
Statistics Created today: 11 Created yesterday: 25 Created 7 days: 119 Created 30 days: 672 All ecards: 358525
Copyright by CreateGreetingCards.eu