Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

प्रथम पुण्यतिथि निमंत्रण पत्रिका

Ads
प्रथम पुण्यतिथि निमंत्रण पत्रिका
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
प्रथम पुण्यतिथि निमंत्रण पत्रिका

शोक पत्र

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्री.गुलाबराव सोमाजी नगरारे यांचे निधन दिनांक ०४/०३/२०२३ (शनिवार) रोजी झाले. त्यांची प्रथम पुण्यतिथि ०४/०३/२०२४ (सोमवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे.

भोजणाची वेळ- संध्याकाळी ६ ते आपल्या
आगमणापर्यंत

विनीत- श्री.बंडु गुलाबराव नगरारे आणि समस्त
नगरारे परिवार
पत्ता - प्लाॅट नं.१२७ धम्मकिर्तीनगर,
बौद्धविहाराजवळ, दत्तवाडी, अमरावती
रोड, नागपुर.
मोबाइल नं.- 9075702190
Similar cards
Inspirations
JAIN FAMILY cordially invite you and your family to attend Sukhmani Sahib Path on April 13 2??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देSardarni Savinder kaur jiआमचे वडील कै. तुकाराम काशिनाथ कोठलवाररसम किरया
Statistics Created today: 4 Created yesterday: 8 Created 7 days: 73 Created 30 days: 379 All ecards: 360583
Copyright by CreateGreetingCards.eu