Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
निमंत्रण
चैत्र गौरी हळदी कुंकू समारंभ
सालाबाद प्रमाणे आमच्या येथे रेणुका मातेच्या कृपेने
चैत्र गौरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
दिनांक := १८ एप्रिल २०२५ शुक्रवार
वेळ := संध्याकाळी ५ ते ८ वाजेपर्यंत
स्थळ:= महात्मा गांधी नगर धाराशिव.
सौ.भिरंगे व भिरंगे परिवार.
Statistics
Created today: 13
Created yesterday: 11
Created 7 days: 78
Created 30 days: 331
All ecards: 360440
Copyright by CreateGreetingCards.eu